मानवी वस्ती
Quiz-summary
0 of 30 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
Information
रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 30 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- OBJECTIVE 0%
-
तुम्ही टेस्ट यशस्वीरित्या सोडवली आहे.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- Answered
- Review
-
Question 1 of 30
1. Question
……………… वस्त्या मानवी जीवनाची गतिमानता वाढवतात.
Correct
Incorrect
-
Question 2 of 30
2. Question
……………… वस्त्या प्रामुख्याने संस्कृतींचे जतन करतात.
Correct
Incorrect
-
Question 3 of 30
3. Question
धार्मिक कारणांमुळे ………………. वस्त्यांची निर्मिती होऊ शकते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 30
4. Question
मासेमारी व्यवसाय करणाऱ्या लोकांची वस्ती म्हणजे ………..
Correct
Incorrect
-
Question 5 of 30
5. Question
आदिवासींची वस्ती म्हणजे ……………..
Correct
Incorrect
-
Question 6 of 30
6. Question
ज्या मानवी वस्तीमधील बहुसंख्य लोकांचे मूळ व्यवसाय स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्तीशी निगडित असतात, अशा वस्तीला ……………. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 7 of 30
7. Question
……….. ही मानवी संस्कृतीतील स्थैर्याची पहिली पायरी आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 30
8. Question
…………. ही नागरीकरणाची सुरुवात आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 30
9. Question
……….. वस्तीत घरे दूर दूर आणि संख्येने कमी असतात.
Correct
Incorrect
-
Question 10 of 30
10. Question
ओढे, नाले, नद्या, तळी, सरोवर अशा पाणवठ्यांजवळ …………… प्रकारची वस्ती असते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 30
11. Question
रस्ता, लोहमार्ग, नदी, कालवा, समुद्रकिनारा, पर्वतीय प्रदेशाचा पायथा, इत्यादी प्रदेशांलगत ………… वस्त्या आढळतात.
Correct
Incorrect
-
Question 12 of 30
12. Question
……….. प्रकारची वस्ती अरुंद आकाराची व सरळ रेषेत असते.
Correct
Incorrect
-
Question 13 of 30
13. Question
……….. वस्तीत द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचे महत्त्व व प्रमाण वाढते.
Correct
Incorrect
-
Question 14 of 30
14. Question
खालील विधानावरून मानवी वस्तीचा प्रकार ओळखा.
शेतात राहिल्यामुळे त्यांच्या वेळेची व पैशांची बचत होते –
Correct
Incorrect
-
Question 15 of 30
15. Question
खालील विधानावरून मानवी वस्तीचा प्रकार ओळखा.
रस्त्यांच्या दोन्ही बाजूस दुकाने असतात –
Correct
Incorrect
-
Question 16 of 30
16. Question
खालील विधानावरून मानवी वस्तीचा प्रकार ओळखा.
ही वस्ती समुद्रकिनाऱ्यावर किंवा डोंगराच्या पायथ्याशी असते –
Correct
Incorrect
-
Question 17 of 30
17. Question
खालील विधानावरून मानवी वस्तीचा प्रकार ओळखा.
प्रत्येक कुटुंबाची घरे एकमेकांपासून लांब असतात –
Correct
Incorrect
-
Question 18 of 30
18. Question
खालील विधानावरून मानवी वस्तीचा प्रकार ओळखा.
ही वस्ती संरक्षणाच्या दृष्टीने चांगली असते –
Correct
Incorrect
-
Question 19 of 30
19. Question
खालील विधानावरून मानवी वस्तीचा प्रकार ओळखा.
घरे दूरदूर असल्याने आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते –
Correct
Incorrect
-
Question 20 of 30
20. Question
खालील विधानावरून मानवी वस्तीचा प्रकार ओळखा.
घरे एकमेकांस लागून असतात –
Correct
Incorrect
-
Question 21 of 30
21. Question
ग्रामीण व नागरी वस्त्यांचा कायापालट होण्यास ………. हे घटक कारणीभूत ठरतात.
Correct
Incorrect
-
Question 22 of 30
22. Question
ग्रामीण वस्तीतील बहुतांश लोक ………… व्यवसायात गुंतलेले असतात.
Correct
Incorrect
-
Question 23 of 30
23. Question
राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात पाणवठ्याच्या क्षेत्रात ………… लोकवस्ती आढळते.
Correct
Incorrect
-
Question 24 of 30
24. Question
वन प्रदेशातील लोकांचे व्यवसाय वनोत्पादनावर अवलंबून असतात. येथे राहणाऱ्या आदिवासींची वस्ती म्हणजे ……………
Correct
Incorrect
-
Question 25 of 30
25. Question
लोकसंख्येच्या चढत्या क्रमानुसार वस्त्यांचा योग्य क्रम कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 30
26. Question
खालीलपैकी महाराष्ट्रातील महानगर कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 30
27. Question
सपाट व सुपीक जमीन, वाहतूक केंद्र, खाणकाम, व्यापारी केंद्र, इत्यादी कारणांमुळेदेखील …………. प्रकारच्या वस्त्या निर्माण होतात.
Correct
Incorrect
-
Question 28 of 30
28. Question
नागरी लोकसंख्येच्या दैनंदिन अन्नविषयक गरजांची पूर्ती ……….. वस्त्या करत असतात.
Correct
Incorrect
-
Question 29 of 30
29. Question
खालीलपैकी कोणता सागरी किल्ला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 30
30. Question
खालीलपैकी कोणते पर्यटनस्थळ महाराष्ट्रात आहे ?
Correct
Incorrect
Deprecated: Array and string offset access syntax with curly braces is deprecated in /home/eschoolu/public_html/connectivism/wp-content/plugins/wp-pro-quiz/lib/helper/WpProQuiz_Helper_Until.php on line 122
Deprecated: Array and string offset access syntax with curly braces is deprecated in /home/eschoolu/public_html/connectivism/wp-content/plugins/wp-pro-quiz/lib/helper/WpProQuiz_Helper_Until.php on line 127
Leaderboard: मानवी वस्ती
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||